पान:प्रसन्न राघव नाटक.pdf/97

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

21 प्रसन्न राघवनाटक अंक ५ गं०- सखे सरय, रामचंद्रा विषयी सीता आणि लक्ष्मण ह्यांचें ___ मन कसें होतें तें सांग ९. कारण ही दोघे त्याच्या ज. वळ निरंतर असतात. स०~ त्यांची त्यावर फार भक्ति आहे. गं० (आनंदयुक्त होऊन मनांत ह्मणते. ) तर मग रामचंद्रा चे बरोबर वनांत सीता आणि लक्ष्मण ही गेली असें स्पष्ट झाले. (मग उघड ह्मणते. ) हे सखे सरयू , ह्या तुझ्या भाषणाने मला आनंद वाटला; कां की जानकी फार लहान ह्मणून तिला क्षणभर ही वियोग सोसवणार नाही. स.- तूं ह्मणतेस हेच खरें; कां की रामचंद्रानें जानकीला असें सागितले, की आर्या मन्मातसेवनाने काही वर्षे खुशाल लोट कशी। ऐकन वाक्य हैं ती मूर्छित झालीच जानकी मूतशी ।। ५|| नंतर तिच्या सखीजनाने तिच्या डोळ्याला पाणी लावले, थंड वारा घातला व आणखी पुष्कळ उपचार केले; परंतु ती सावध झाली नाही. य- तर मग ती पुन्हा सावध कशाने झाली ? सामनरावाला A STRIPTION अथवा चल शशिवदने नानकि माझ्या सर्वच विपिनांत ।। है रामचंद्राचे भाषण ऐकून सीता लागलीच सावध झालो. गं0- जानकीच्या प्रेमाला हे योग्यच आहे. य.- बरें रामलक्ष्मणांचा काही संवाद झाला काय ? स०- होय, रामचंद्राने लक्ष्मणाला असे सांगितले, की,