पान:प्रसन्न राघव नाटक.pdf/96

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ५ प्रसन्नराघवनाटक गं- काय असेल ते सर्व स्पष्ट सांग. (सरयू दुःखाने दूं लागते.) गं०- पुरे पुरे, वणव्याने वाळलेल्या झाडाचे खांदीवर कुन्हा. डीचा घाय कशाला घालतेस; अथवा जे असेल ते सांग. स- रामचंद्राला राज्याभिषेक करण्यासाठी दशरथराजाने निश्चय केल्यावर त्याजवळ येऊन कैकेयी प्रथमतः अमें . बोलली. की आपणास स्वर्गाचे द्वार मोकळे राहण्याकरिता राजाला प्रजापालन करणे हे जसे आवश्यक आहे तसे आ. पली प्रतिज्ञा पाळणे हे ही आवश्यक आहे. गं0- ( मनांत ह्मणते.) ह्या भाषणानेच दुःखाची सूचना झा लो. ( मगं उघड बोलते.) बरे आणखी काय कैकेयी ह्मणाली श्लोक स- त्वां पूर्वी मज दोन जे वर दिले आतां मला दे च ते ।। जावा राम वनांत रे भरत तो राजा असो भूपते ॥ -गं०- ( मोठे वाईट वाटून ह्मणते.) पुढे काय झाले ? म.- ते ऐकून तिचे कुभाषण नृपा झाल्या मनी यातना ।। त्याचे पाय नमून तुष्ट दृदय तो राम गेला वना।।३।। गं0- ( खिन्न होऊन ह्मणते. ) पुरे हे तुझें सांगणे. हे रघुकुला, तुझा नाश झाला. य- हे भगवति भागीरथि, रामचंद्र वनांत गेल्यामुळे मग महर्षि वनदेवता इत्यादिकांस रामचंद्राचे मुखावलोकन होऊ लागले; परंतु इतरांस मात्र ते नाहीसे झाले. स- हेच खरे. आर्या अस्तास चंद्र जातां केवळ ही कैरवें न मुकतात ॥ तर ही सारी भुवनें घोरतमःसागरांत बुडतात ॥४॥