पान:प्रसन्न राघव नाटक.pdf/95

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

काय ? प्रसन्नराघवनाटक अंक ५ लज्जारूप धूलींत बुडालें आहे; तेव्हां माझा संताप कसा। जाईल. गं०- काय असेल ते सर्व स्पष्ट सांग. ER स०-moti श्लोक ER अयोध्यापुरी स्त्रियांची सहसेंELFANT नटी टाकिती नित्य ही उष्ण असें। DomeN अशा कारणाने तन तप्त झाली ANWR मला दैवयोगें दशा हीच आली ॥ २ ॥ गं0- (भिऊन विचारते बरें), त्या स्त्रियांला रडण्याचे कारण THE स- (गंगेच्या कानांत सांगते, की) हे च कारण. ग०- हे सर्वलोकांच्या हृदयाला आनंद करणान्या हे धनुष्य. पंडिता, हे इंद्राच्या प्रियसख्या, हे रामचंद्रप्राणा! स.- ह्या रामाबद्दल हे सर्व दुःख आहे. (गंगा हे महाराजा दशरथा, असा आक्रोश करून मूछित होऊन पडते. य०- (पदराने वारा घालते, आणि ह्मणते,) हे भगवति भा गीरथि, सावध हो सावध हो. अगे ह्याच गुणांनी हा राजा बुडाला.EHR गं0- (सरयूला ह्मणते. ) सखे, हा संताप केवळ तुला एकटीला नाहीं; तर हा सर्व लोकांलाही सारखाच झाला आहे, तर आतां आपण ह्या संतापाला रामचंद्राची गोष्ट बोलून दूर करूं. स- (श्वास टाकून ह्मणते. हे भगवति भागीरथि, पाण्या चा ओलावा नाहीसा झाल्या खेरीज साळींचे शेत वाळणार नाही. soty १ अश्रु.