पान:प्रसन्न राघव नाटक.pdf/92

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ४ प्रसन्नराघवनाटक आर्या विश्वांत कीर्ति पसरो वांच हजारों 'समा मुखें भोग ।। त्वद्वाणभिन्न रावणमस्तक पाहून सुखि असो त्रिजग ।।६२॥ तर आतां मला जाण्याची आज्ञा दे. ( असें बोलून परशु. राम निघन गेला.)TISH रा०- वत्सा लक्ष्मणा, परशराम फार दूर गेला. चल आनां परशरामाच्या वियोगाने आपले मन खिन्न झाले आहे, तर आपल्या बंधूजनाला भेटून तो खेद दूर करूं: (मग ते निघू. न गेले.) १ वर्षे ima चतुर्थीक समान RAVING सावंडानक जनालय सेड (पुणे)