पान:प्रसन्न राघव नाटक.pdf/91

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रसन्नराघवनाटक अंक आरोपणास्तव पुन्हा घडला च त्याच्या ।। हा बालरूप परिणाम कसा हरीचा ॥५९॥ (मग उघड बोलतो. ) वन्सा बा इकडे ये इकडे ये. रा०- (अधोमुख खिन्न उभा राहतो.) म १०- ( जवळ येऊन हनवटीला हात देऊन रामाचे मुख वर उचलून ह्मणतो.) अरे खिन्न होण्याचे कारण काय ? रा०- माझ्या हातून आपला मानभंग घडला, ह्यामुळे खेद वाटतो. PREआTTER प०- हे देवा त्वां जो नर निजतेजे जिकिला जरी पण तो।। काय न सर्व मुरांच्या मुगुटांच्या ऊर्ध्व निजपदा करतो॥६॥ रा- ( हात जोडून ह्मणतो. ) हे भगवन् हे समाधानाचे भा. षण आतां पुरे; परंतु मी ही अनीति केली, ह्या पापाने माझा देह मळीण झाला आहे, ह्मणून त्याला आपल्या च. रणनखांचे जे किरण हेच कोणी भागीरथीजल त्याने धुऊन टाकतों. श्लोक तीव्र केवळ च उष्णकराचें शांत केवळ च शीतकराचें ।। उष्ण शीत उभयात्मक जे ते तेज वंद्यच तुझें मुखदातें ।।६१॥ (असे बोलून पायावर लोटांगण घेतो.) प०- (रामचंद्राला उठवून ह्मणतो.) अरे, तूंच मुळी मुखा चें घर, तेव्हां तुला जो आशीर्वाद द्यावा तो पुनरुक्तच हो णार तथापि आमची अशी आशा आहे, की