पान:प्रसन्न राघव नाटक.pdf/90

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ४ प्रसन्नराघवनाटक PRESE श्लोक शिवाच्या धनुष्यापरी भंग याचा नहो यामुळे हस्त हा राघवाचा ॥ हळू कर्षितो चाप तें चक्रतल्या जाम हरीचे कसे शोभते जे अमूल्य ॥५५॥ (पडद्यांत शब्द होतो, की अहो हे कौतुक पहा.) श्लोक आकर्ण ओढून धनुष्य सोडी जो बाण तो 'विष्णुपदास फोडी ॥ जी भार्गवाची गति नाकलोकी ती तोडिली रामशरे पहा की ।।५६॥ आर्या स्वर्गस्त्रीनी केली पुष्पांची वृष्टि तत्स्थ अलिनिकरें ।। केलें वर्णन ज्याचें शर तो शयनार्थ 'तूणकांत शिरे ॥५७।। (तदनंतर राम आणि परशुराम दोघे प्रवेश करतात.) प०- (रामचंद्राने न्याहाळून पाहून मनांत ह्मणतो. ) आर्या त्रैलोक्य कोकपक्षी जाच्या उदयें सुखी मुनिजनाची मानसकमळे विकसित होतात प्रथित कीर्ति ही ज्याची । तें ज्योति विश्वकारण नीलांबुजकांतिबालरूपाने झालें परिणत दिसते ज्याची पाहून शक्ति अनुमानें ॥५८॥ (पुन्हा विचार करून ह्मणतो.) श्लोक जो पूरणार्थ 'पुरवैरिशरासनाच्या ॥ झाला च बाण मय तो परिणाम ज्याचा ॥ १ आकाशास २ स्वर्गलोकीं. ३ भात्यांत. ४ चक्रवाक. ५ ( पुरवैरि ) सांब