पान:प्रसन्न राघव नाटक.pdf/89

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

८४ प्रसन्नराघवनाटक अंक नारायण देवाचें त्रिलोचनाचे धनुष्य किंवा ते ॥ माझ्या बाहुबलाच्या जाण पुढे तृणसमान जें होतें ॥५१॥ प.- ( गर्वाने ह्मणतो. ) शाबासरे क्षत्रियपुत्रा, शाबास शाबा स! सूर्यापुढे काजवा जसे आपलें तेज दाखवतो, तसा तं माझ्यापुढे आपला पराक्रम बराच दाखवतोस. काय बोल तोसरे काय बोलतोस ! रा०- हे आणखी सांगतो. प०- चांगले स्मरण केलेंस : रा.- ते कोणते १ प० श्लोक जी हालली विष्णुकराभिघातें कंठस्थमाळा वर भुंग होते ॥ तिच्यासुगंधे अतिलुब्ध त्याणी केलीच गुंजारवरूप वाणी ॥५२॥ आर्या तच्छब्दें ज्याघोष द्विगुणित ज्याचा चहूकडे पसरे ।। असुरवधूतें रडवी विष्णूचें तें धनुष्य हे दुसरें ॥५३॥ रा आर्या क्रीडा करी हरीच्या करकमळी तें धनुष्य हे काय ।। प०- हो तेंच सज्यकर घे समयीं भूरें न बोलिजे होय ॥५४॥ (राम परशरामाच्या हातांतून ते धनुष्य घेतो.) प०- एथें तुमच्या स्त्रिया रडतील, तर चल आतां दुसरे ठि. काणी युद्धाला जाऊं. ल- (आनंदकौतुकयुक्तहोऊन ह्मणतो.)