पान:प्रसन्न राघव नाटक.pdf/88

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ४ प्रसन्नराघवनाटक प. श्लोक तें भंगिलें चाप जुनें शिवाचें तेणें तुझ्या गर्व मनांत नांचे ॥ तुझी कथा काय तुझ्या गुरुतें माझ्या शरांचे भय फार होतें ।। ४६॥ आर्या दीर्घ तपें मग केला ज्याणे संतुष्ट विधि ह्मणे माग । मद्वाणभये कौशिक मागे दे विप्रतनु न नृपभोग ॥४७॥ रा- (मनांत ह्मणतो.) हा आतां विश्वामित्राची ही निंदा करूं लागला; तर आतां सहन करणे हे नीट नाही. ( मग उघड बोलतो. ) काय बोलतोसरे १ श्लोक तें भंगिले चाप जुनें शिवाचें माझ्या मनीं गर्व ह्मणून नाचे ।। मी काय माझ्या पण ह्या गुरू.तें तुझ्या शराचे भय फार होतें ।।४८॥ आर्या दीर्घ त मग केला ज्याणे संतुष्ट विधि मणे माग ॥त्वद्वाणभये कौशिक मागे दे विप्रतनु न नपभोग ॥४९॥ (पुन्हा क्षोभून ह्मणतो. ) अरे जमदग्निपुत्रा, आर्या ते कुलिशकठिन धनु मी केले रे भग्न राग तुज आला ॥ करणार काय माझें तूं सिंहाते न दिक्षितो कोल्हा ॥५०॥ १ वज