पान:प्रसन्न राघव नाटक.pdf/82

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ४ प्रसन्नराघवनाटक तर आतां युद्धास तयार हो. म आर्या कंठी हार करो हा निवास किंवा कुठार वरधार ॥ स्त्रीने त्रांचा आश्रय कजल किंवा करोच जलपूर ॥२७॥ पाहूं सुख अथवा मुख यमदेवाचे परंतु शस्त्रास ॥ विप्रावर धरणारे आह्मीं नाहीं करोत ते त्रास ॥२८॥ १०- अरे, दुसऱ्या ब्राह्मणांसारखा मलाही नमस्कारपात्र मानतोस काय ? (पुन्हा रागाने ह्मणतो.) अरे, मी जमदग्निपुत्र तुला ठा. ऊक नाही काय? श्लोक ज्याच्या बाहुबळें षडानन पळे होऊन युद्धी श्रमी धात्यातें वदला अरे भुज मला तोंडांप्रमाणे कमी। कां केलेस ह्मणून फुदत तसा सांबाकडे धांवला तो त्याच्या करपंकजी विधिशिरा पाहुन संतोषला ॥२९॥ (पुन्हा क्रोधाने ह्मणतो. ) काय बोललासरे, काय बोल. लास ९ की आमी ब्राह्मणांवर शस्त्र धरीत नाहीं ! क्षत्रिय. जातीचा अभिमान धरून ब्राह्मण जातीला तृणप्राय मानतो. स; तर आतां ब्राह्मण जाति अधिक किंवा क्षत्रिय जाति अ. धिक ह्याचा संग्रामांत आतांच निर्णय होईल. रा श्लोक प हे विप्रा न तुझ्या बरोबर अह्मां संग्रामवार्ता बरी आह्मी निर्बळ सर्व ही द्विज तुह्मी आहांबळींच्या शिरीं। ल- हे परशुरामा, रामचंद्र ह्मणतो तेंच खरें. राजांचे बळ चाप एकगुण ते हे आमचे निर्मळ