पान:प्रसन्न राघव नाटक.pdf/78

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

के अंक प्रसन्नराघवनाटक ते शंभुचाप जर बालक राघवें रे॥ केलेच भन, तां०- ( मनांत ह्मणतो. ) बरें, हा पुढे काय बोलणार । प०- तर तत्कुळ मत्कुठारें ॥१५॥ तां०- हा परशुराम रागावला आहे; तर हे वर्तमान आप. ल्या गुरूला जाऊन सांगावें. ( असें बोलून तो निघून गेला.) प.- ( अवलोकन करून ह्मणतो.) नवीन विवाहाच्या वेषा. वरून असा तर्क वाटतो, की दिसतात हे रामलक्ष्मण च असतील. (मग आनंदाने रामचंद्राकडे न्याहाळून पाहून ह्मणतो. ) हे लोक अर्धे वेडे आहेत; कां की ह्याला काम असे ह्मणावयाचे, ते सोडून राम असें ह्मणतात. (पुन्हा न्याहाळून पाहून ह्मणतो. ) श्लोक दोः क्रीडेनें मदनरिपु ही तुछ केला पुरारी सौंदर्याचा अतिशय तसा मन्मथाहून भारी ।। ज्याची ग्राशी उडपतिस ही कांती त्याची रसांनी 1 केली वाटे विरचित तनु वीरशु'च्यद्भुतांनीं ॥१६॥ (तदनंतर रामलक्ष्मण पडद्याच्या बाहेर प्रवेश करतात.) ल- (पाहून कौतुकाने ह्मणतो.) का आर्या धरि दोरी धनु मौंजी तनु ज्याच्या तीक्ष्ण बाण दर्भ करी ।। परशु कमंडलु शोभे यास्तव ही वीरशांत मूर्ति खरी ॥१७॥ १ शंगार