पान:प्रसन्न राघव नाटक.pdf/76

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

७१ अंक ४ प्रसन्नराघवनाटक तां०- (मनांत ह्मणतो. ) एकूण हा असे समजला, की रा. वणाने धनुष्य मोडले. प.- (क्रोधाने ह्मणतो.) हाहा आतांच. श्लोक लाय जो कापण्यास मृदु कंठ महीपतीचे माझा कठोरतरधार कुठार नाचे ॥ तो राक्षसेंद्रदशकंठकठोरकंठा तोडो मिटेल मग हा सगळाच तंटा ॥ ९॥ विचार करून ह्मणतो. किंवा, आर्या जो कार्तवीर्यभुजतरुवन तोडी आणि मानसांत ह्मणे ॥ गिरिभेदक वज्राचे माझ्यापेक्षा असेंच शौर्च उणें ॥ १० ॥ आर्या जो यमनगरद्वारच तो हा माझा कुठार ह्मणतो की। दशकंठकंठकदलीवन हे तोडून काय यश लोकीं ॥ ११ ॥ ( पुन्हा विचार करून ह्मणतो.) जरी ही हलकी गो. ट आहे तरी हा राक्षस अपराधी आहे; तेव्हां ह्याची उ. पेक्षा करणे हे योग्य नव्हे तर आतां. आर्या दक्षिण सागरमध्ये अष्टम कोंकण करून जाळावी ।। महाणज्वलनाने लंका विश्वांत कीति मिळवावी ॥ १२ ॥ (असे बोलून मोठ्या अवसानाने चोहीकडे फिरूं लागला, तों) तां- ( मनांत ह्मणतो. ) आतां क्षत्रियकुळाला ईश्वर राखो. ( इतक्यांत पडद्यांतून कोणी एक हाक मारून सांगतो.) अरे, आज्ञा धारकानों सीता आणि रामचंद्र ह्यांचा विवाह