पान:प्रसन्न राघव नाटक.pdf/72

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ३ प्रसन्नराघवनाटक आर्या चारी विवाह व्हावे एक्या काळी असाच रामाचा॥ आहे हेतु नृपाळा तूं मुज्ञ च पण विचार कर त्याचा॥६॥ ज- (आनंदयुक्त होऊन ह्मणतो. ) माझ्या बंधूच्या दोघी कन्या मांडवी आणि श्रुतकीर्ति नामक आहेत, त्यांचे पाणिग्रहण भरत आणि शत्रुघ्न ह्या दोघांनी करावे, अ से आपल्या मनांत आहे काय ? वि०-- होय. ज- तर आपले आज्ञारूप पुष्प हे मी आपल्या मस्तकावर ठेवले, तर मग चला आतां कार्याच्या तयारीला लागू. (मग सर्व निघून जातात.) तृतीयांक समाप्त. JERAL LIBRARY PARY, KHED GENER सार्वजनिक वाचनालय खेड, (पुणे.)