पान:प्रसन्न राघव नाटक.pdf/69

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रसन्नराघवनाटक अंक भा०- हे जनकराजा, तुझा जय असो जय असो. तुझ्य आज्ञेप्रमाणे सर्व केले. वि०- (पाहून आनंदाने ह्मणतो.) कायहो रामचंद्राचा पराक्रम Vा आर्या शिशुराघवें हराचा लीलेने नम्र चाप जों केला॥ तो भूवलयव्यापी ज्याचा गुणघोष अंबरी गेला ॥ ४९ ल०- हे ऋषीश्वरा, आपण ह्मणतां असेंच आणखी ही में सांगतों. श्लोक जे शैवचापगुणशब्द कुलाचलांच्या जाऊन आंत शिरले च गुहातलांच्या । त्यांच्या प्रतिध्वनिमिषे यश राघवाचें गातात की दश दिशाक्षितिजाधवाचें ॥५०॥ ज- लक्ष्मणा, तूं असें ह्मणतोस की, ह्या दिशा राघवान यश गातात, तर मी सांगतो ते ऐक. आर्या शिवचापगणरवानी केली परिपूर्ण मत्प्रतिज्ञा ती ।। आणि मनोरथ माझा केला परिपूर्ण हैं दिशा गाती ॥५१ प्र.- ( भालदाराला ह्मणते.) हे आर्य, हे आश्चर्य पाहा, व सीता आणि राम ही दोघे शिवचापाचे आरोपण सांग क रतात. भा०- ( आश्चर्य युक्त होऊन ह्मणतो.) कसे बरें सांगकरत त. ( मग विचार करून हंसून ह्मणतो.) हं समजले. १ जानकी २ नवरा