पान:प्रसन्न राघव नाटक.pdf/68

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ३ प्रसन्नराघवनाटक हे वाटेल तुला न मान्य तर तूं निःशंक युद्धास ये मन्कन्यापति हा धनुर्धर उभा नाहींत आमा भयें ॥ ४७ ॥ (हें जनकाचे बोलणे ऐकून तो ब्राह्मण निघून गेला.) ज०- शतानंदा, ही परशुरामाने आपल्या क्रोधरूप अग्नी. । ची ठिणगो फेंकली आहे. श०- फेंकीना कां, आपल्या बाहुबलरूप सरोवराने हा रा। मचंद्र अशा लाखों ठिणग्या आल्या तरी विझविण्यास स.. । मर्थ आहे. वि०- हे जनका, चकचकीत रत्नांचे मुगूट घालून चहूंकडे । हजारों बसले आहेत ते कोण ? ज- हे ऋषीश्वरा, हे कोण आहेत ते सांगतो. श्लोक शंभूचें धन पाहतां भूजबळाचा गर्व ज्यांचा पळे नाना देशग ते नपाळ बसले मी प्रार्थिले यामुळे ॥ की कांही दिन मी करीन तुमची पूजा अशी मानसी इच्छा ही म्हणतां क्षणी नपतिनी ती पूर्ण केली तशी॥४८॥ वि० वन्सा रामा ह्या सर्व राजाच्या देखत आमचा मनोर. थ पूर्ण कर. (राम विश्वामित्राला नमस्कार करून त्या धनुष्याकडे निघून गेला) ज० शतानंदा, ह्या रामचंद्राच्या बरोबर जा, कांकी तो गैरमाहीत आहे, आणि भालदाराला सांग की, जानकीच्या हातांत कमळ पुष्पांची माळ देऊन, तिला स्वयंवरा चे ठिकाणी उभी कर. श० बरें, ( असें बोलून निघून गेला.) (इतक्यांत भालदार पडद्याच्या बाहेर येऊन ह्मणतो.)