Jump to content

पान:प्रसन्न राघव नाटक.pdf/65

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रसन्नराघवनाटक अंक ण्याची देखील आज्ञा करितो. (असें बोलून रामचंद्राश बोलतो. ) वत्सा रामा, कंबर बांध, आणि सांगतों तें कर SARI आर्या मारीच्या उडवी जे आणि सुबाहूस मन्यु देणारे । तें दे लक्ष्मणहस्ती धनुष्य हे ताटकेस वधणारें ॥४० ज०- हे ऋषीश्वरा, जे न घडण्यासारखे तेच कसे बोलता? वि०- हे जनका, तुला रामचंद्राचे सामर्थ्य ठाऊक ना ही काय? श्लोक पावून माझ्या जवळून सारी धनुष्यविद्या मग 'यातमारी। करून माझ्या मखरक्षणातें तद्रूप देई गुरुदक्षिणातें ॥११॥ ज- (विचारकरून श्वास टाकून ह्मणतो. ) हे ऋषे, ते सर्व असो, पण आर्या मारीच्यादिक राक्षस ज्याच्या चरणास वंदिती सकळ ॥ एथे झाला रावण शिवगिरिचालक असून तो विफळ ॥४२॥ वि.- ह्मणून काय झालें. मी तर दुसऱ्या कोणाचे सामर्थ्य ना ही ह्मणून च रामचंद्राला आज्ञा करतो. ( असे बोलून रामचंद्राला ह्मणतो.) वन्सा रामा, ऊठ, आणि चंद्र शेखरा. चें कोदंड उचलून आझाला आनंद दे. ज- (मनांत ह्मणतो.) श्लोक. ज्याचे विशुद्ध तप मान्य समस्त लोकां आणील दुर्घट मनांत विचार तो कां ।। १राक्षस