पान:प्रसन्न राघव नाटक.pdf/63

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रसन्नराघवनाटक अंक ज.- दशरथ राज्याच्या प्रारब्धाची ही फळे, असे मटल्य सही चिंता नाहीं वि०- हे जनक राजा, तूं जे बोललास तेच खरें, आज दश रथ राजासारखा भाग्यवान् कोणी ही नाही ज- भाग्यवान महात्मा ही कोणी नाही. वि० ते आही कसे बोलावें, तुमचा परस्परांचा महिमा तुहा सच माहीत. ज- समुद्राच्या महत्त्वाचा अनुभव लाहानशा तळ्याला 3 सतो काय ९ दशरथाच्या महत्त्वाचा अनुभव मला के ठून असणार १ वि०- जे नम्र सर्वमान्य आणि संभावित आहेत त्यांनी सें असत्य भाषण केले तरी त्यांस तें शोभतेच, अथर हें ही योग्यच आहे. आर्या निर्मी राजा दशरथ चंद्रापरि रामचंद्र सुंदर हा ।। तूं निर्मिलीच सीता मुखदात्री कुमुदिनीसमान अहा ॥३६ ल- (हळूच रामचंद्राला ह्मणतो.) हे आर्य, चंद्रकुमुदिन चा दृष्टांत देऊन हा विश्वामित्र ऋषी काय बोलला बी रा०- ( रागावलेसें दाखवून ह्मणतो.) अरे लक्ष्मणा, पुरे सलें हें व्यर्थ भाषण. ज.- ( आपल्या मनांत ह्मणतो. ) विश्वामित्राने बोलण्या मला काही सूचना केली; परंतु त्या बोलण्यांतच चित्त स त झाल्यामुळे ह्या ऋषीला हरशरासनाची विस्मृति पडत असे वाटते. मग उघड बोलतो. हे ऋषीश्वरा, शिव धनुष्य सारखा वांकडा आणि सुंदर असा जो आपल्या बोलण्य चा प्रकार त्याने शिवधनुष्याचे स्मरण झाले. वि०- ( मनांत ह्मणतो, ) जनकराजा, ह्या भाषणाने शिवध