पान:प्रसन्न राघव नाटक.pdf/60

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ३ प्रसन्नराघवनाटक 'नातें परस्पर असेलच तेच ह्यांचे जे कौस्तुभाख्य मणि आणि मृगांक यांचें।॥२६॥ श्लोक. हे रम्यरूप इतरेतरसौन्ददाचा हा साहजीक दिसतो गुण शुद्ध यांचा ।। जीवेश्वरांतरगसन्निधिसा मुलांच्या मध्ये मुनीश दिसतो गुणसा फुलांच्या ॥२७॥ वे०- हे योगीश्वरशिष्या, जनक राजा, अशा खोल गो. ष्टींचा विचार तुलाच माहीत, आझाला तर ह्यांचे नातें मात्र ठाऊक आहे. ज- हे उभयतां बंधू आहेत काय ९ वे.- होय. ज- ( आनंदाने न्याहाळून पाहून ह्मणतो.) आर्या तनुकांतिजिते 'दीवर, चंपक कनकोत्पलद्रु मृदुलांग ॥ हे बंधु रामलक्ष्मण नेत्रोत्सवकर अनिंग की सांग ॥ २८ ॥ (पुन्हा रामचंद्राकडे अवलोकन करून मोठ्या कौतु. काने ह्मणतो.) हे भगवन विश्वामित्रा, श्लोक जें सच्चित्सुख जगदीशरूप तेथे माझें में स्थिर मन पूर्ण सौख्य घेतें ॥ तहत हे हृदय मदीय तुष्ट रामी नीलाब्जापरि अमलप्रभाभिरामीं ॥२९॥ १ भाईपणाचे नाते २ चंद ३ इंदीवर काळेकमळ. ४ कनकोत्प - सुवर्णकमळ. ५ दु वृक्ष. ६ अनंग मदन.