पान:प्रसन्न राघव नाटक.pdf/58

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ३ प्रसन्नराघवनाटक ५३ आर्या विषमक्रोधे अरुणित निजदृष्टीची करून जो काडी। 'तारापथभित्तीवर सुरचित्रांते अनुक्रमे काढी ॥ १९॥ त्यांत प्रथम रवीचे इंदूचे दोनहीं अशी चित्रं ॥ लाक्षा सुधारसाने परिपूरित दोन शोभली पात्रं ॥२०॥ श०- हे राजर्षे, जनका, सत्य बोललास, कांकी ह्या विश्वा. मित्र ऋषीचे चरित्र विचित्र आहे. श्लोक. त्रिशंकूस ह्या भूतळी टाकण्यास मुराधीशको उगारी पदास ।। तदीयक्षणी रुष्ट झाला मुनींद्र मणे अन्य निर्मीन मी स्वर्ग इंद्र ॥२१॥ INS आर्या मग इतर सुरपुराच्या निर्माणाचा प्रयत्न चालविला ।। जों तो मुर शरणागत झाले यास्तव तसाच आपिला॥२२॥ ल.- हे रामचंद्रा, त्रैलोक्याला संतप्त करणारे तपोनामक ते ज केवढे बरे आहे ? रा०- अरे लक्ष्मणा, तुला माहीत नाही काय ९ श्लोक रोपे त्रिशंकुनपतीस पदाभिघातें जो लोटिला धनमदं च जयंतताते ।। तो रक्तवर्ण मुनिदृष्टि बघून थोडी संध्येसमान सुरसंघ करांस जोडी ।। २३ ।। वि०- हे जनक राजा, अनेक रत्ने जिच्या पोटांत भरली तारापथ, आकाश २ लाख ३ चुना; अमृत