पान:प्रसन्न राघव नाटक.pdf/56

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ३ प्रसन्नराघवनाटक वि.- हे जनका, असे का ह्मणतोस ९ २ श्लोक अर्धा गुणगण तुमचे जे वणितां अंत नाहीं ।। श्रवण कर नरेंद्रा सांगतों तेच कांहीं ॥ अर्या आघात 'कार्मुकाच्या दोरीचा करतली जसा तीक्ष्ण । कंठी ओंकाराचा नाद तसा शोभतो, अति लक्ष्ण ॥१२॥ Eley आर्या. तेज प्रतापनामक भूमीवर शोभते अनंत जसें ॥ आत्मीयज्योति सदा हृदयाच्या आंत शोभते च तसे॥१३॥ आर्या ही सिंहासनशोभा राज्यात सांगते च की भव्य ॥ ज्यांच्या परमशमातें पद्मासनकांति ही तसी दिव्य ॥ १४ ॥ श्लोक अर्धा सकल नरपतीते हे तुही मान्य जे ते निमिकुलकुमुदांते चंद्रसे सौख्य दाते ॥ १५ ॥ श०- हे विश्वामित्र ऋषे, जे आपण बोललां हेच खरें, कां. की ह्या निमिकुळांतले सर्व राजे असेच आहेत. श्लोक Haras वारांगनाविधृतच्यामरछत्र ज्यांत पढ़ें अशाच निजराज्यसरोवरांत ॥ हे खेळतात नपहंस यथेच्छ शांत योगींद्र मार्गगगनांत हि हिंडतात ॥ १६ ॥ १ धनुष्य, २ मृदु.