Jump to content

पान:प्रसन्न राघव नाटक.pdf/53

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ३ ४८ प्रसन्नराघवनाटक तूं जाण सर्व भुवनत्रय रक्षणास जो पावतो उदय सूर्य खरप्रकाश ॥३॥ रा०- ( हात जोडून ह्मणतो.) आर्या विकसी कमळवनांते शुभ्र करी निजकरी त्रिलोकाते।। पाळी कोककुळातें नमितों त्या मी दिनेश देवा ॥ ४॥ वि०-(मनांत ह्मणतो.) बरे, मी वत्सा रामाला एथे आणले आहे आतां हा जनक राजा आपली कन्या लवकरच ह्या रामाला देईल काय ? ( इतक्यांत लक्ष्मण बोलतो.) ल- हे आर्य, हे पाहा. लोक ) काढून सागरांतून रविमाणिक्य नूतन। प्रभातसावकाराने नभो हटांत मांडलें ॥५॥ ग) आर्या जो तो तन्मूल्य च की निजलक्ष्मी त्या पुढे तडाग करी "फुल्लांबुजरूपकरें अपी ह्या रविवरास की नवरी॥ ६ ॥ वि०- (हर्षयुक्त मनांत ह्मणतो.) अरे, ह्या वन्सा लक्ष्मणाने च उत्तर दिले, मुलांची भाषणे खरी होत असतात. रा.- (विश्वामित्र ऋषीला ह्मणतो. हे भगवन, ही राजध नी हत्ती घोड्यांनी भरलेली असून तपोवन भूमिप्रमाणे श त आणि पवित्र अशी कशी दिसते? वि.- वन्सा हे आश्चर्य मानूं नको; कांकी ज्याचा गुरु भर वान याज्ञवल्क्य ऋषी तो जनक राजा ह्या राजधान राहतो. १ (ह) बाजार, २त्याचीकिंमत ३आपलीशोमा ४ प्रफुल्लिनकमळहर