Jump to content

पान:प्रसन्न राघव नाटक.pdf/52

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ३ प्रसन्नराघवनाटक क. ह्याचे हे दोन मुलगे आहेत, आणि आपल्या ही दोन मुली आहेत, तेव्हां ह्यावरून ह्मणतो, की कदाचित् हा आ. पला संबंधी होईल. खु.- (श्वास टाकून ह्मणतो.) आमचे असे प्रारब्ध कोठन असणार. NET (इतक्यांत पडद्यांत शब्द होतो.) श्लोक बाणा जो पद्मसुंदरविलोचन आणि रानी जो ताटकेस 'असुहीन करी शरांनी ॥ जह तो राम सानुज बरोबर ज्या मुनीच्या आलाच तो कुशिकपुत्र निधी तपाचा ॥१॥ ख०- (आश्चर्ययुक्त आनंदाने ह्मणतो) अरे, जी सर्व लोकाला भय देणारी ताटका नांवाची राक्षसी ऐकत होतों, ती जर ह्याने खरोखरी मारली असेल, तर हा हरचाप उचलील, असे दिसते; तर चल ही आनंदाची गोष्ट राजस्त्रियांला आपण जाऊन सांगू. (मग ते निघून गेले. ही पुढील गोष्टीची मुचना झाली. तदनंतर रामलक्ष्मण ब. रोबर घेऊन विश्वामित्र ऋषी पडद्याच्या बाहेर येतो, आणि सूर्याकडे बोट दाखवून ह्मणतो. ) वत्सा रामा, पाहा. श्लोक हा चक्रवाकमन तुष्ट करावयास ।। । तारागणासहि तसाच गिळावयास ही पंकजें विकसित द्युति व्हावयास त्या वैरिकैरववनास छळावयास ॥२॥ दि कामिनीन्दृदयकुंकुमलेपनास निस्तेज त्या शशितनूस हंसावयास प्राणरहित. २ धाकटयाभावासुद्धा. ३ विश्वामित्र. ४दिशारूप स्त्रिया.