पान:प्रसन्न राघव नाटक.pdf/51

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

. प्रसन्नराघवनाटक अंक ३ तपश्चर्या करणारा असून एथें आला आहे; आणि आप. ला राजा तर आळशी आहे, तेव्हां त्याचे राज्य घ्यावें . णून आला आहे असे वाटते. एक खु०- अरे, असें बोलूं नको, ह्याने तर चिरकाल तपश्चर्या करून ब्रह्मदेव संतुष्ट केला. मग ब्रह्मदेवाने आपल्या मुखें तूं क्षत्रिय नाहींस, तर ब्राह्मण आहेस, असे त्याला मटले. कु०- अरे, तूं बुद्धिमान असून लोकांचे जे मिथ्या भाषण त्याला खरें कसें मानतोस ९ जर ब्राह्मण मटल्याने क्षत्रि. याचा ब्राह्मण होतो, तर मी ही तुला ब्राह्मण असें ह्मणतों ह्मणजे तूं ही ब्राह्मण होशील. खु०- अरे, मूर्खा, तूं बैलतोंड्या आणि तो भगवान् चतुर्मुख ब्रह्मदेव हे दोघे सारखेच कायरे ? कु०- जर हा ब्राह्मण आहे तर ह्याला हरधनुष्याची चिंता कशाला पाहिजे MIRE खु०- त्याचे कारण सांगतो, ते ऐक. त्यापाशी धनुर्विद्या शि. कलेले त्याजवळ दोघे राजपुत्र आहेत. त्यांला तो हैं धन ष्य दाखविणार असेल. कु०- तर मग त्याचे मनांत कांही कपट दिसत नाही. खु०- ह्यांत काय संशय ९ RTS कु०- परंतु विचारतों तें सांग, ह्या ऋषीवर मी व्यर्थ दोषाचा आरोप केला, तेणेकरून मला पाप लागले की काय ? खु०- अरे, नुसते पाप असे का ह्मणलोस, तुला महापाप लागले. कु०- मूर्खा, तुला धर्मशास्त्र माहीत नाही. आपल्या संबंधीज. नांची थट्टा केली असतां पाप लागत नाही. जर खु०- बरें, हा तुझा संबंधी कसा ? कु०- अरे, तुला माहित नाही काय १ संबंध सांगतो तो ऐ.