पान:प्रसन्न राघव नाटक.pdf/48

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१ अंकर प्रसन्नराघवनाटक जी स्वैरिणींना रिपुतुल्य झाली ती पश्चिमेला शशिकांति आली ॥३४॥ आर्या गंगायमुनासंगमपूराचा मित्र गगनमध्यच हा ।। तेव्हां अर्धश्यामश्वेता|पलसमानकाय पहा ॥ ३५॥ ( पुन्हा आनंदानें अंगुलीने दाखवून ह्मणतो.) I आर्या में चक्रवाककांताचित्ती खरशरसमान होणारें ॥ आणि चकोरवधूंच्या चंचूकपाटांस ही उघडणारें ॥३६॥ दग्ध स्मरवृक्षाच्या 'नूत्नांकुरसदृश आणि अंकुशसें ।। रुष्टवधूचित्तगजातें चंद्राचे सुरेख बिंब दिसे ॥ ३७ ॥ ल. श्लोक आकाशपंकजलतादलनीरबिंदू किंवा पयोनिधिमुबंधुसमान इंदू ॥ जोविश्वमंडन मुखी करतो जगातें तखंड सौख्ययुत कां न करील माते ॥ ३८॥ आया ती शिवमस्तकगंगेच्या कमळाचें नाळ विमळ हे साच ।। कर्पूरबंधु किंवा मदनवधूपानपात्रनलिका च ॥ ३९॥ रा.- वत्सा, हे वर्णन पुरे. विश्वामित्र ऋषींच्या पूजेची वेळ झाली, ह्यास्तव चल आपण आतां फुले घेऊन त्यांकडे जा. ऊ. (मग ते निघून जातात. ) T ER १ (नून) नवीन. हलदुसरा अक समाप्त