पान:प्रसन्न राघव नाटक.pdf/47

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रसन्नराघवनाटक अंक: आर्या गेली परंतु पुनरपि माझ्या निववील काय नयनांस।। नसतां दिवसास जसी रात्री ही चंद्रिका चकोरास ॥३१॥ ल०- हे आर्य, ही आली. रा.- (आनंदाने ह्मणतो.) कशी प्रिया पुन्हा आली ? (पाहून ह्मणतो. ) खचीत दुसरे कांहीं मनांत आणून ल क्ष्मण बोलला आहे. ( मोठ्याने ह्मणतो.) वत्सा, ही आला अस बाललास ता काण ९ माया - श्लोक पाहून गोधूल मुहूर्त चित्ती - घेऊन तारामय हार हस्ती ॥ स्वतां शशीते वरण्यास आली संध्यावधू ही'अतिरक्त झाली॥ ३२ ॥ रा०- होय, खरे आहे. वत्सा ऐक. श्लोकाशा हे लोकत्रयकमल प्रफल केलें सिंधूच्या मग ऊदरांत बिंब गेलें ॥ भानूचे मुररिपुनाभिपंकजातें बोधायास्तव च असें मनांत येतें ।।३३।। ल.- हे आर्य, हा आकाशाचा प्रदेश किंचित् आरक्त झाल आहे. रा०- हे वत्सा, हे असेच आहे. आतां तर. PM श्लोक पवैकडे आश्रित अंधकार ॥ SUPERE जो जारिणीचा प्रिय मित्र फार ॥ १ लाल, प्रीतियुक्त