पान:प्रसन्न राघव नाटक.pdf/46

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक २ प्रसन्नराघवनाटक श्लोक मुधादुग्धाब्धीच्या चपल लहरी तुल्य च अशा ।। कटाक्षांनी आतां सुतनु मजला स्नात करते ॥ टिकेल प्रीतीचा वर समय तो हा सुखदकीं ॥ हा (विचार करून खेदानें ह्मणतो.)E AT विधात्याची सृष्टी अमुखसुखसंयुक्त दिसते ॥२९॥ ( इतक्यांत पडद्याच्या बाहेर एक सखी प्रवेश करून ह्मण. ते.) राजकन्ये, राजपत्नींनी मला आज्ञा केली आहे; ती अशी की, जानकीला लवकर घरी आणून चमत्कारिक अलंकारांनी तिला भूषित कर. सी०- सखे, स्नेहाने माझ्या माता कशा वेड्या झाल्या आ. हेत. स०- राजकन्ये, स्नेहेकरून वेड्यापेक्षा वेड्या तुझ्या माता ___ झाल्या आहेत. सी०- कशाबरें माझ्या माता वेड्या, ते सांग ९ स०- अगे तूं मुळचीच सुंदर आहेस, आणि तुला अलंका. रशोभेने शोभा आणण्यास इच्छितात, तेव्हां वेड्या नव्हेत काय REETORIER HERE श्लोकमा चंद्रमित्र हे मुख तुझें असे दंतकांति ही चंद्रिका दिसे।। नीलपंकजी दूधधारशी वाटते मला दृष्टिही तशी ॥३० ॥ तर चल आतां, आपल्या वाड्यांतच जाऊं. (मग त्या नि. घून गेल्या .) 10- (खेदानें ह्मणतो.) कशी प्रिया दूर जाऊन मला दिसे. नाशी झाली १ ( पुन्हा आशायुक्त ह्मणतो. )