पान:प्रसन्न राघव नाटक.pdf/45

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक २ प्रसन्नराघवनाटक त्या रामनामक मनोभवदिव्यदेही अत्यंत लंपट तुझें मन काय नाहीं ॥२४॥ सी०- सखे, पाहा पाहा. आर्या रतिचरण नूपुरांच्या शब्दापरि मंजुल स्वरें गातो॥ अंब्याच्या मुकुलरसें मधुरमुख श्रमर मत्तसा फिरतो॥२५ (मनांत ह्मणते.) आर्या प्रियमुखकमलरसातें प्या आतां नयनहो तुझी फार ।। चपळपणा सोडा हा गेला प्रिय मग पुन्हा न दिसणार॥२६ (असें ह्मणून रामाकडे कटाक्षाने आनंदयुक्त पाहाते.) रा०- (न्याहाळून पाहून ह्मणतो.) आयातसर्वस्व यौवनाचे भोगाचें भवन भाग्य नयनाचें ॥ सौभाग्य विलासाचे सार जगाचेंच सुफल जननाचें।।२७ सी०- ( मनांत पुन्हा तीच आर्या ह्मणते.) स०- सखे राजकुमारी, पहापहा. आर्य प्रता विकसित निर्मल कोमल कमलदलाच्या च संशयें फसतो। डोळ्यांच्या भोताली श्रमराचा कुमर हा तुझ्या फिरतो॥२८ सी.- (आनंदाने मनांत ह्मणते. ) अरे नेत्रांनो, बांधल्या स रखे ह्याठिकाणी सुखरूप राहा. (असें ह्मणून पुन्हा रामान हेच पाहाते.) THE THEpar रा- (आशायुक्त ह्मणतो.) pales १ (मनोभव) मदन २(नूपर) तोरड्या