पान:प्रसन्न राघव नाटक.pdf/44

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक २ प्रसन्नराघवनाटक ३९ तेस हे ही योग्यच आहे, कांकी सांप्रतकाळी हा तुझ्या म नांत शिरला आहे. सी.- (मनांत ह्मणते. ) हे हिने कसे जाणलें. ( असें ह्मणून लाजते.) स.- (मनांत ह्मणते.) ही लाजते त्यापक्षी हिला दुसरेकडे घेऊन जावें. ( उघड ह्मणते.) कां, अजून ही प्रीतीचा क्रो ध तुझ्या मनांतून गेला नाही. सी०- ( मनांत ह्मणते.) ही क्रोधाच्या उद्देशाने बोलली, कां, ही ह्याच्या उद्देशाने बोलली नाही. ( उघड बोलते.) सखे तुझ्यावर कशी रागावेन ? माझें मन दुसरीकडे होते, ह्मणू. न तुझा सत्कार घडला नाही. स०- राजकन्ये, तुझें चित्त कोणीकडे बरे होते ९ सी०- ह्या आरामाकडे. स.- (हंसून ह्मणते. ) वा ! काय तुझें चातुर्य आहे. 'आराम सांगून राम झांकलास. सी०- (लज्जायुक्त होऊन अधोमुख उभी राहते.) आर्या वर कर कुरंगनयने नयन तुझे हरिणगर्व हरणारे । होवो नभ यमुनेच्या कल्लोलानींच आज भरणारे।।२३ ॥ स०- (हंसून प्रेमाने ह्मणते. ) राजकन्ये, सखीजनाशी देखी. ल मन चोरणे पुरे, कांकी खचीत मला समजले ऐक. POPIPELF जीकाकपक्षधर पद्मविशालनेत्र नीलांबुजापरि तसा सुकुमारगात्र । १ बाग २ लाटांनी (UPERame s