पान:प्रसन्न राघव नाटक.pdf/43

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रसन्नराघवनाटक अंक स०- राजकन्ये, ही नेवाळीची वेल स्वतां आम्रवृक्षाचे अ लिंगन करण्यासाठी पुढे सरते आहे. मा सी०- (प्रेमयुक्तक्रोधाने ह्मणते.) अगे, तूं असें कुचके भाष 50 बोलतेस, त्यापक्षी तुझा सहवास सोडून मी दुसरेकडे जा POSTPOTOअर्याTIPS रा० कमळाच्या नामापरि गोरे रमणीय गाल दिसतात ॥ विकसित काळ्या कमळा डोळे पाहून काय हंसतात॥२ । पुष्पित अशोकपुष्पापरि लाल मुरेख हस्तकांति पहा ॥ सुतनूची मदललितें हसिते चित्तास मोहितात अहा ॥ २ ॥ सी- (पाहून कौतुकानें मणते.) अगे, सरोवरस्थनीलकांति कंजमाळसांवळा. महेशमस्तकी सतेज. बालचंद्र कोवळा ॥ मुरेख आणि मन्मथास जिंकणार कोण हा लतागृहांत काकपक्ष भूषित श्रुती पहा ॥ २२ स- राजकन्ये, लता पाहण्याचे कौतुक सरले काय ? सी०- ( न ऐकिल्यासारखे करून तोच श्लोक पंचम स्वर ह्मणते.) स- ( जवळ येऊन ह्मणते. ) हिचे लक्ष दुसरेकडे आहे : से वाटते. बरें, कोठें इचें मन लुब्ध झाले असेल ९ (र माकडे पाहून ह्मणते. ) हिचें चित्त ह्याकडे गुंतले आहे दिसते. (पुन्हा सीतेला हातांत धरून ह्मणते. ) प्रीति क णान्या सखी जनाचा तिरस्कार का करतेस ९ अथवा क १ (कंज ) कमळ २ (काकपक्ष) झुलपे ३ कान