पान:प्रसन्न राघव नाटक.pdf/41

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक प्रसन्नराघवनाटक माझ्या मनांत तूंही येतेस. सर्व ह्याला पुसतें. (असें ह्मण भोवताली फिरून ) अरे राजपुत्रा, तूं एकटाच गैरमाहि तीच बागेतल्या जाग्यांत खेळतोस ? ल०- छे मूढे, माझा वडील बंधु राम जवळ असतांना एकटा असे मला ह्मणतेस ९ स- (संतोषाने ह्मणते.) माझा मनोरथ पूर्ण झाला. सी०- सखे, आपणाला एथे काय कर्तव्य आहे, तर चला अ पल्या घरीच जाऊं. (दोन पावले चालून पुन्हा मागे फिरु ह्मणते.) सखे, एक विसरलें, तो आप्रवृक्ष पाहावयाचा र हिला. त्यावर नेवाळीचा वेल चढावा अशी माझ्या माते इच्छा आहे. ( दोघी इकडे तिकडे फिरतात.) राम- (आनंदाने ह्मणतो.) आर्या मच्चित्तकैरवातें मुखवाया शारदी पुनवराती येते पाहा पुनरपी इकडेस चि सांवरून पदरा ती ॥१५ (पुन्हा न्याहाळून पाहून ह्मणतो.) श्लोक धरोत तुलना इचे नयन उत्पलांची तसें। धरो न सकलेंदुच्या वदन कांतिला ते कसें ॥ पयोधर धरोत हे कमलकोरकांची तुला तसे कुरळ केश हे तमच वाटते की मला।।१६।। स०- हा तो आम्रवृक्ष ( मग दोघीही त्याजवळ जातात ) रा०- अरे, ह्या दोघीही माझ्याजवळ येत आहेत, तर मी थी डा पाठीमागें सरतो. १ पुर्णिमा