पान:प्रसन्न राघव नाटक.pdf/40

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक २ प्रसन्नराघवनाटक ३५. पण पाहूं. ( मग दोघीही इकडे तिकडे फिरतात.) To- (खिन्न होऊन ह्मणतो.) कशी हिला वेलांनी झांकून टाकली १ ( लतेला ह्मणतो.) आर्या राय हृदयें स्तबक फुलांचे अधरें जिकी नव प्रवाल अशी ॥ लतिके चपलदृशीला लपवित असतां तुला न लाज कशी॥१२॥ (पुन्हा आनंदाने) श्लोक हिडन ही या कदलीवनांतर संतोष देते मजला मनांत ॥ देते चकोरास अपार तृप्ती मेघांतली चंद्रकळा जशी ती ॥ १३ ॥ (पुन्हा कदलीलाच ह्मणतो.) आयाँ हे 'कांचनकदलि इच्या अंकाची कांति पाहिजे तुजला॥ जर तर उपाय हा कर क्षण भर धर आडवून तूं इजला।।१४॥ १०- सखे, सुवर्णासारखी ज्याची शरीरकांति, काकपक्षांनी सुशोशित ज्याचे कर्ण, व विशाळज्याचे नेत्र, असा हा कोण आहे १ ह्याला पाहून माझ्या मनांत पुत्राप्रमाणे वात्सल्य उत्पन्न होते. 50- माझ्या मनाची वृत्ति तर सुमित्रा मातेप्रमाणे हीविषयी पवित्र आहे अशी ही कोण आहे ? 10- ह्या कुमाराकडे पाहातांक्षणी ऊर्मिला मनांत येते. - (हंसून ह्मणले ) खचीत, वन्सा, मुला, अशा शब्दांने ह्याचे लाड करणारा कोणी तरी असेल, त्याला लसून १(काचन ) सोने २ शरीर