पान:प्रसन्न राघव नाटक.pdf/38

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक २ प्रसन्नराघवनाटक 90% ३३ खचित राजहंसाचे शब्दासारिखा मधुर हामंजीर भूषणाचा शब्द आहे. तर कोणी तरी नगरची स्त्री ह्या देवालयास ये. त आहे, तर आपण इकडे पाहूनये. परस्त्रीकडे पाहणे आमच्या कुळास योग्य नाही. (पडद्यांत ) राजकन्ये, इकडे इकडे. 10- (काय ही राजकन्या आहे १ ) तर मग तिकडे पाहा. ण्याला चिंता नाही. ( पाहून आनंदकौतुकयुक्त) आर्या शाळिग्रामशिळेवर रेषा दिसते जशी मुवर्णाची ।। वक्षछायेमध्ये 'गोरी रमणी तशीच कोणाची ॥ ७ ॥ (तदनंतर, सीता आणि तिचीसखी पडद्याच्या बाहेर ये. तात.)सरखे, पाहा पाहा, आज हे उद्यान वसंतमित्र जो मद. न त्यानेच स्वतः भूषित केलें काय ९ फारच रमणीय दिसते. न०- सुंदरी, असेंच आहे. To- अगे, सर्वांगसुंदरी असें ह्मण. खचीत हिचा, श्लोक बंधूकपुष्पसम हा अधरोष्ठ आहे ॥ चक्षु तसे धवलकेतककाय वा हे ।। डाळिंबबीजसमकांति हि दंत पक्ति आस्यापुढे 'विकच पंकज हीनशक्ती ॥८॥ अहो काय हिचे अवयव सुदंर हे ९ पदांनी उत्फुल्लारुणकमल कांतीस हरते करांनी लालीला नवकिसलयांच्याच धरते ।। प्रवाळाची कांती अधररुचिनें तुच्छ करते ।। शशीच्या कांतीतें निज हसितपूरे च हंसते ॥९॥ १ मासोळ्या. २ गौर, पीतवर्ण. ३ मुख. ४ विकसित