पान:प्रसन्न राघव नाटक.pdf/36

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक २ प्रसन्न राघवनाटक २०-सीतेच्या अभिलाषामुळे त्याला दुसरे काहीच सुचत नाही. 10- बरें, आतां रामलक्ष्मण कोठे आहेत ९ सं0- विश्वामित्र त्यांस घेऊन आपल्या आश्रमापासून निघू. न मिथिलेची वाट चालत आहे असें ऐकतो. ( इकडे ति. कडे पाहून त्रासाने ह्मणतो.) अरे, ते रामलक्ष्मण आतां इकडेच येत आहेत, तर आतां राक्षसांचा वैरी जो राम त्याच्या पुढे राहणे उभयतांसही योग्य नव्हे. ( मग ते दोघेही निघून गेले. तदनंतर रामलक्ष्मण पडद्यांतू . न बाहेर येतात.) - वत्सा,लक्ष्मणा, पाहापाहा! ही बाग किती रमणीय आहे. ल- मुळचीच ही बाग सुंदर, तशांत आतां तर वसंतऋतु आला आहे. त्यामुळे फारच रमणीय दिसते. रा०-- (आनंदाने ह्मणतो. ) वा! वसंतऋतूची शोभा आली का! ( विचार करून ह्मणतो.) होय आली. म रलोक हे मोगरे चहुंकडे फुलले नवीन प्राशून तन्मधु 'अली करतात गान ॥ ही पूर्ण शिष्य मृदु दक्षिणमारुताची की नाचते चपल मंजरि वंजुलाची ॥ २ ॥ हे रम्य फार मलयाचलशंग याच्या पासून पर्वतसुता पतिपर्वताच्या || पर्यंत भूवलय वश्य करावयाला Shie आज्ञा दिली स्मरनृपें मधुमारुताला ॥ ३ ॥ १ भमर. २ बकुळीची. कैलास