या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
________________
२७ अंक १ प्रसन्नराघवनाटक ल्याशिवाय दुसरीकडे जाणार नाही; परंतु माझ्या सेवका. चा दुःखयुक्त शब्द कानी न पडेल तर. मं०- मुली जानकी, आतां तुला दैव काय राखील तें खरें. रा०- ( इतक्यांत कानोसा घेऊन ह्मणतो. ) अरे, हा कोणा. चा आक्रोश कानी पडतो. ( नीट विचार करून ह्मणतो.) कोणाचा तरी बाण लागून मारीच राक्षस ओरडतो असें वाटते, तर आतां अगोदर त्याला धीर दिला पाहिजे. (अ. से बोलून रावणही निघून जातो. ) न.- (आनंदाने ह्मणतो. ) मित्रा, चांगले झाले. व्याघ्राच्या तोंडांतून जशी हरणी मुटावी तशी ह्याच्या हातांतून जा. नकी सुटली. मं०- खरे बोललास, तर चल, हा वृत्तांत जनक महाराजां. स सांगू, मग ते निघून जातात. प्रथमांक समाप्त सार्वजानकवायदा