पान:प्रसन्न राघव नाटक.pdf/31

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रसन्नरावघनाटक अंक १ रा रे बाण पंचशत बाण खुशाल सोड ॥ त्यांची मदीय तरवार करील तोड ॥ रे पंचबाण निजबाण कठोर मार ॥ सीता मलाच वरणार उदार धीर ।। ६० ॥ न- अरे, बाण रावणानों, अतिनिर्लज्जपणाने आपणच आ. पले वर्णन करतां हे कायरे ? रा०- हा मूर्वा, हा रावण आपली स्तुति आपणच कां करील? श्लोक मंदोदरीकुटिलकोमलकेशबंधी ॥ मंदारपुष्पमकरंद पित्ये च छंदी ॥ । वीणासमान मधुर स्वन गानयोगें । मच्छौर्यवर्णन करी अमरालि रागें ॥ ६१ ॥ बा- अरे, कसा हा कल्पवृक्षाची फुलें धारण करणाऱ्या मुं. दरीजनाच्या उपभोगाच्या सौख्याचे वर्णन करतो, तर आ. तांच. श्लोक ज्याणी शंकरशैल सूच्चशिखरे झोलाविली हे असे ।। मद्वाहू शतमन्युला रणतटी जिंकोत नेमें तसे ॥ माझ्या क्रीडनकाननी सुरतरुछाया करायास्तव ।। स्वर्गोद्यान करोल ओस अवचे पाहोत मवैभव ॥१२॥ ( असे बोलून बाणासुर निघून जातो. ) रा०- हा गेला तर जाऊंद्या, मी तर जबरदस्तीने सीता ने. १ ( मंदारपुष्प ) कल्पवृक्षाची फुलें. २ भमरांचीपंक्ति. ३ प्रीतीने. ४ (सूच्च ) अत्यंत उंच ५ इंदाला. ६ कल्पवृक्ष