________________
प्रसन्नराघवनाटक अंक पुष्पासमान उचलून करें धरीन || हें बाहुवृंद कृतकृत्य असें करीन ॥५०॥ रा.- ( नपाहिल्यासारखे करून ह्मणतो. ) कां अजून सीता आणीत नाहीत ९ (बाणासुर विचार करून मनांत ह्मणतो.) काय एथे रावण ही आला आहे. ( उघड बोलतो. ) एथें इतक्या वीरांतून एकाने ही शिवधनुष्य उचल्लं नाहीं । मं०- उचलण्या सारखेच नाही. रा०- ( नऐकल्यासारखे करून ह्मणतो.) का अद्यापि सीता आणीत नाहीत ? आतां माझी तरवारच तिला जबरदस्तीने आणील. बा०- ( हांसून बोलतो. ) अरे, इतका शूरत्वाचा डौल मिर. वतोस, तर मग कां शिवधनुष्य उचलूनच सीता आणी. नास Aprisis रा- अरे, हा कोण मूर्खपंडित आहे रे 1955 श्लोक अतिजड शिवशैल मद्भुजांनी ॥ सहजच उचलून लोक कानी ॥ अतिशय भरली सुकीतिरन्ने ॥ हरधनु उचलूं कशास यत्ने ॥५१॥ बा०- शक्ति नाही ह्मणून. EEP रा०- शक्ति आहे किंवा नाही हे दाहामुखेंच सुचिवतात. बा-(सून ह्मणतो.) फारतोंडे फार बोलण्याच्याच उप___ योगी, पराक्रमाला तर फार हातच पाहिजेत. रा.- अरे, कडब्याच्या तांयसारख्या निर्जीव हजार हातांनी कसें आपणाला शूर असें मानतोस. . बा- (क्रोधाने ह्मणतो.) अरे, युद्धचातुर्यशंठा दशकंठा