पान:प्रसन्न राघव नाटक.pdf/28

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक १ प्रसन्नराघवनाटक माझ्या भुजांस निर्बल असें ह्मणतोस. तुला गऊक नाही काय ? मतको श्लोक. रसातळी पिता बळी तदीय पादवंदना ॥ करावयास मानसीं त्वराच फार वाटली ।। ह्मणून धावलों सहसहस्त मस्तकी धरा ॥ धरून शेषमस्तकास मोकळीक ही दिली ॥५२॥ रा०- अरे बळीच्या पोरा, रीत सोडलीस. ज्यापेक्षा खरा परा क्रमी जो मी ह्यापुढे आपल्या पराक्रमाचे खोटें वर्णन कर| तोस. बा०- तूंच एक खरा पराक्रमी काय ? रा०- ह्यांत काय संशय. अत्यंत चंड भुजदंड तुला न काय ॥ कांहींच माहित अरे अगदी मदीय ।। वीरेंदि रासदन ज्यांवर शोभतो हा ॥ कैलासशैल कळ सासम नीट पाहा ॥५३॥ बा०- व्यर्थ वाक्कलह कशाला पाहिजे, तर आमचा अधिक ___ उणेपणा हे धनुष्यच सांगेल. मं०- अरे, बाण रावणानों, जो अद्वितीय शूर असेल त्याला च हे सीतारत्न मिळेल; असे असता त्याचा मनोरथ धरून तुह्मी आपल्या मनाला व्यर्थ श्रम कां देतां ? वा०- माझा हेतु ऐक. श्लोक.PATRE मन शशधरचापारोपणी सेच्छ नाहीं ॥ 5. अणिक जनककन्या पाणिपाग्रहा ही॥ १ ( मस्तक ) अग्रभाग २ वीरलक्ष्मीचेघर