Jump to content

पान:प्रसन्न राघव नाटक.pdf/24

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(अंक १ प्रसन्नराघवनाटक.40 ९ MIT लोकल अतिकोपरक्तनयनाब्ज असे ॥ प्रकटी कराल चढलीच दिसे ॥FEN उसपून तीक्ष्ण तरवार करें - बसले च शूर नप एकसरें॥४३॥ प.- (तरवार उचलून चहूंकडे पाहून ह्मणतो.) फाडून शत्रुगजमस्तक मौक्तिकांनी. नाभा आकाशकांति करतो उड़यक्त मानी hindi जो प्राणघात करणार रणांगणांत ॥ seोखट निय तोख निर्दय पहा नपहो सभेत ॥४४॥ (आकाशाकडे कान देऊन ह्मणतो.) काय बोलतां, STERTAFTERोक श्लोक. मी एकटा च तर युद्ध कसे करावें ।। सर्वां बरोबर असें न मनी धरावें॥ वाटेल जो सुलभ या नपमंडळांत ॥ त्याच्या समोर चल ये उचलून हात ॥४५।। अहा, काय दांडगेपणा ह्या मनुष्य किड्यांचा! तर आता त्यांला आपले रूप दाखवूनच भय दाखवितो. (असे मनांत बोलून डौलाने निघून जातो.) (पडद्यांतून बोलतो.) श्लोक.in गंगाजळी कनकपद्मबि सांकुरांच्या॥ तद्वत् दिशागजनवीनर दांकुरांच्या ॥ उन्मूलने दवडिला शिशुभाव ज्याणी ।। ते हे दिसोत अवघ्यांस मदीयपाणी ॥४६॥ (नंतर आपल्या रूपाने रावण पडद्याच्या बाहेर येतो. १ भयंकर २ नक्षत्र युक्त ३ ( बिस ) देठ ४ (रद) दांत ।