पान:प्रसन्न राघव नाटक.pdf/22

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

साह (अंक प्रसन्नराघवनाटक Nard श्लोक PATER राजीव तूं मर सुधाकर तूं नखाच्या सादृश्यतेस न च पात्र कसा मुखाच्या ॥ डोळ्यांपुढे मग इच्या टिकणार नाहीं ।। हे खंजना शरण जा रमणीस पायीं ॥ ४० ॥ (पुन: मोठ्या त्वरेनें ह्मणतो.) प्रलोक -part कदली उपमेस पात्र नाहीं । करिशुंडा बघतां उणीच कांहीं ॥ त्रिजगांत उणे च साम्यतेला ॥ मृदु मांड्यांस गमे असे मनाला ॥ ४ १।। मं०- मित्रा नपुरका, ह्या अंत:पुरांतल्या स्त्रिया कोणी एका. स्त्रीच्या हातांतून कांही घेऊन आनंदाने पाहात आहेत, ते काय? नू०- मला असे वाटते, की गुरुगहापासून आलेल्या चंद. निकेने दिलेला चित्रपट आहे. मं०- तो तूं चित्रांचा पट पाहिलास ? नू- होय. मं0- तर सांग, त्यामध्ये काय लिहिले आहे ते. न०- एक सीता आणि दुसरा कोणी काळ्या कमळांच्या प. पमालेप्रमाणे सुकुमार मदनासारखा सुंदर व कर्णपर्यंत शिव धनुष्य ओढणारा असा राजपुत्र लिहिला आहे. मं०- अहो, ह्या स्त्रिया किती वेड्या आहेत ! जनकराजाने अति कठिण असाधनुष्याचा पण केलाआहे,आणि ह्या तर लहा. न वयाच्या जावयाची इच्छा करतात, तर मित्रा तुला ठाऊक आहे काय हे चित्र कोणी लिहिलें तें ? १ कमळ २ चंद ३ खंजनपक्ष्या.