Jump to content

पान:प्रसन्न राघव नाटक.pdf/21

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

'प्रेसन्नराघवनाटक अंक १ गंगशिवाय गगनीं 'मकरीश्रमाचा ॥ is वा काय संभव घडेल नवोत्पलांचा ॥३६।। (पाहून आश्चर्याने मनांत ह्मणतो.) आमच्या प्रतिज्ञाभंगासाठी ब्रह्मदेवाने विपरीत सृष्टिकौशल्य केले, हे खचीत. तसेंच दिसतें. (विचार करून ह्मणतो.) बरे, ब्रह्मदेव मा. झा द्वेष कसा करील १ SEPSITE श्लोक जी क्षीरसागररसें परिपुष्ट झाली | ती विष्णुनाभिनलिनी बहु हालवाली ॥ क्रीडासरोवरजलांत अणावयाला ॥ मी इच्छितां च विधि फार मनांत भ्याला ॥ ३७ WITH आर्या. 1000) निजपदनाश घडेल च यास्तव चतुरा स्य मधुरवचनांनी ॥ प्रार्थी मला ह्मणे की राक्षसराजा करूं नको हानी ॥ ३८॥ (पुन: न्याहाळून पाहून ह्मणतो.) वाव्हा: सारखेपणाने फसलों. लोकमत सोन्याशी समकांति वीज न अहा रामाच कोणी तरी ॥ सौधानी बसली तिची च दिसते ही गात्र यष्टी खरी ॥ - नीलांभोजसमूह ही न च तसा मीनो में कांपला ॥ नेत्रालोकन हे तिचें च दिसते रम्यांगनेचे मला ॥ ३९ ॥ (न्याहाळून पाहून उघड ह्मणतो.) खचीत सीता नामक कन्यारत्नच हे आहे. (पुन: आनंदाने ह्मणतो.) १ माशाचेफिरणे २ प्रफुल्लितकमले ३ (नलिनी) कमलिनी ४ ब्रह्मदेव ५ माशाच्या उडनि