पान:प्रसन्न राघव नाटक.pdf/19

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रसन्नराघवनाटक अंक न०- खरेंच, जशा अग्नोच्या ठिणग्या उडतात तसे एकमेकां. ची भूषणे घासून सोन्याचे कण फार उडत आहेत; ते - पाहून मला असे वाटते, की ह्या ह्यांच्या प्रतापानीच्या ठिणग्याच काय उडतात. नाना -मं0- हंसून ह्मणतो. ह्या राजांच्या मंडळीची श्लोक स्पष्ट फार दिसते मज भक्ती | चापभंग करण्यास न शक्ती॥ अंजलीस रचते च न मुष्टी लाई नम्र शीर्ष कारी ना धनुयष्टी ॥ ३४ ॥ नू०- हे सगळे आरंभशूरच दिसत आहेत.INTREPRE म.-(खेदान ह्मणतो.) Traini) श्लोक. हे द्वीपांतरचे दिखीत अवघे राजे मिळाले गुणी ॥ सोन्याशी समकांति कोमळ अशी कन्या सुकीर्तीजनी हे दोन्ही हि महान लाभ असतां कोणी च झालें कसें।। चापातें न च हालवी न नमवी निर्वीर भूमी दिसे ॥३५॥ ( पडद्यांत ) अरे, हा कोण भागचा मुडका निर्वीर भमि असे बोलतो. काय, ती एक धनुष्याची कांबीट उचलायाचीनार नू- मित्रा, कर्कश बोलतो हा कोण आहे - म- माझ्याही परिचयाचा नाही; पण कोण आहेस झपन मी त्याला आतां विचारतो. ( भोवताली फिरून ह्मणतो, मी सर्व देश फिरलो आहे, असे असून मला ठाऊक ना. हीस असा तूं कोणरे आहेस. ( नंतर तो पुरुष पडद्याच्या बाहेर येऊन मोठ्या डौलाने इकडे तिकडे फिरून क्रोधाने बोलतो.)अरे नीचा कांहीं गांवीं गांवें मात्र फिरून कसा मला दश ही( असे अर्धे वाक्य बोलल्यानंतर मनांत ह्मणतो, कसें जें