पान:प्रसन्न राघव नाटक.pdf/163

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१५८ प्रसन्नराघवनाटक अंक. म भालों जरी दूर बसून यांत वाटे न कांहीं श्रम मानसांत ॥ ७२ ॥ रा.- ( पाहून ह्मणतो. ) वत्सा, तूं ह्मणतोस असेंच खरे. श्लोक उल्लंघून समुद्र दंडकवना टाकून ती नर्मदा उल्लंघून नदी तशी च यमुना ज्या वारिपूर्णा सदा ॥ जेथें सुंदर मोर नत्य करिती गाती तसें मुस्वर आलों आपण सर्व एक निमिषे त्या चित्रकूटावर ॥७३॥ सी०- (पाठीमागे पाहून ह्मणते.) हे देवि यमुने, तूं माझ्या वर प्रसाद खरोखरी केला, ह्मणूनच आज पुन्हा कुटुंबाची माणसें नजरेस पडण्याचा दिवस आला. रा०- अरे लक्ष्मणा, जेथे श्वापदें निर्वैर राहतात तो हा भरद्वाज ऋषीचा आश्रम पहा. ल.- हे सत्य आहे, एथें तर. गि आयो आकर्षिती करांनी करिशावक सिंहकेसरां एक ॥ स्तनपानाते करिती सिंहीच्या इतर कायहें कुतुक ।। ७४॥ o आर्या होते कंडू शांत व्याघनखांनी च ही तर मगांची ॥ मोराच्या चंचुपुटर्टी सहि त्यजितात कांत अंगाची ॥७५|| रा०- अरे प्रातःकाल झाला. आतां चक्रवाकांचे वियोग दुःख नाहीसे होईल, पहा । श्लोक गेले पश्चिमसागरी च अवघे शीतद्युतीचे कर ते हे केतकधूलिधू सररुची झाले जराजर्जर ॥ १ चंद २ (धुसर ) मलकट ३ ( रुची ) कांति