पान:प्रसन्न राघव नाटक.pdf/162

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ७ प्रसन्न राघवनाटक १५७ रा०- ( हंसून ह्मणतो.) वत्सा, बोललों हे खरेंच बोललो. ल- मला हे खरें कसें वाटेल ९ माझ्या ऐकण्यांत असें आहे, श्लोक खांकेत घालन दशाननाला HERE मुस्नांत चारी जलधीत झाला ॥ pse दाबी गळे वानरराज जेव्हांEYPE तो ओरडे रावण फार तेव्हां ॥६९॥ श्लोक सहस्रबाह नप कार्तवीर्य BORE त्यांच्या पढे काय दशास्यशौर्य ॥ बंदीत घालून दशाननातें ठेवी असे हे यश विश्व गातें ॥७०।। रा-- तूं ह्मणतोस त्याप्रमाणे वाळी आणि सहस्त्रार्जुन रा जा ह्या उभयतांनी रावणाचा पराभव केला; परंतु रावणाचे सामर्थ्य मोठे कसें तें ऐक. या कारणा आया उचली कैलासातें जिकी समरांगणी कुबेरातें ॥ हे कृत्यरावणाच्या वांचून नसाध्य अन्य शूरातें ।।७ १॥ ल.- हे आर्य, प्रलोक हा. वेग मोठा बघ पुष्पकाचा पनि तसा जसा वेग असे मनाचा ॥