पान:प्रसन्न राघव नाटक.pdf/160

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ७ प्रसन्नराघवनाटक किंवा आर्या पश्चिमदिशा हरी ते आकाशसरोवर स्थरविकमल ॥ आधारशून्य पसरे तत्रस्थच काय हे श्रमरजाल ॥६४॥ रा०- सूर्यास्त होण्या बरोबर अंधकाराने विश्वव्यापून टाकण्या. स आरंभ केला. बि.- पर्वकडे चंद्राच्या किरणांनी तो अंधकार पिण्याचा - आरंभ केला आहे. आर्या हे क्षीरसागराच्या लहरीपरि गौर चंद्रकर दिसती॥ यांच्या स्पर्श कुमुदें चकोरपक्षी हि हे पहां हंसती ॥६५॥ बि. आर्या रडवी वियोगिनीते कढवी चित्तांत चक्रवाकांतें ॥ तो हा सुधांशु जो निजकिरणांनी शांतवी त्रिलोकातें ॥६६॥ (रामचंद्राकडे पाहून सीतेला ह्मणतो.) श्लोक. सीते तुझा वदनचंद्र असे सुरेख पाहून त्यास दृदयस्थ निवेच शोक ॥ आकाशचंद्र मुगलाच्छन साम्यतेला याच्या कसा सुवदने वद सोड भीला ॥६॥ (सीता लाजल्यासारखें करते, आणि पाहून आनंदाने झणते. ) अरे, हा मानवतीचा मान खंडण करणारा चंद्र उ. दय पावला काय ! सु०- रामचंद्रा, हे चंद्राचे चांदणे काही आपल्या कीर्तीपेक्षा अधिक नाही, आपल्या कीर्तीने तर समुद्रवलयांकित पृ. थिवी शुभ्र करून टाकिली आहे. १ आकाश हेच कोणा सरोवर ह्यामध्ये असणारे सूर्य हेच कोणी कमळ २ जिला पतीचावियोग झालाआहे त्यास्त्रीला. ३ समुदानेवष्ठित