पान:प्रसन्न राघव नाटक.pdf/159

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रसन्नराघवनाटक अंक आया विस्तीर्ण पुष्पशयनी निजला जो चंद्रकांतपयकी ॥ तो हा दशमुख रामक्रोधे लोळे धुळीत भूम्यंकी ॥ ६॥ वि० स्त्री- ( संतोषाने ह्मणते.) तर मग आतां लौकरच रामचं. द्राची आणि सीतेची भेट होईल. वि०- ह्यांत काय संशय. (पाहून ह्मणतो.) अगे ही पहा. FAST आर्या दीप्त हुताशनकुंडी शिरोन बाहेर जानकी आली॥ तेजस्वी आधिक दिसे प्रात:काळी जशी रविकराली ॥६१॥ वि० स्त्री- पहा, पहा, हा रामचंद्र युद्धभूमी सोडून दुसरीकडे जात आहे. मग वि०- तर चल, ही आनंदाची गोष्ट इंद्राणीला सांगं. (ती निघून जातात. ) नंतर राम सीता लक्ष्मण सुग्रीव आणि विभीषण हे पांच पडद्याच्या बाहेर येतात. या रा०- हा सूर्य अस्ताचलावर गेला. ल- पश्चिम समुद्राच्या तीरी ही गेला, आणि चहूंकडे का. ळोख पडला, तो पाहून मला असे वाटते, की. आर्या सागरजळांत पडतां अंबरगत रत्न दिकस्त्रिया रडती॥ न्यांच्या नेत्राणूंच्या धारा कजलविमिश्र की पडती ॥६२॥ TER अथवा iTaarePTER आर्या कस्तूरीरसरंगें साराविले काय नभ दिशास्त्रीनी ॥ की येता च अम्हावर व्हावा संतुष्ट चंद्रकांत मनीं ॥६३॥ १ (पर्यंक) पलंग २ सूर्यकिरणपंक्ति ३ दिशाह्याच कोणास्त्रिया