Jump to content

पान:प्रसन्न राघव नाटक.pdf/157

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रसन्नराघवनाटक अंक ७ श्लोक धनुष्य खड्गादिक शस्त्रभार तो भंगतां क्रुद्ध दशास्य फार ।। स्वमस्तकें राघवबाण जालें जी छेदिली त्यांसह खेळ खेळे ॥५२।। लोक जा करांनी एकांनी गगनगत झेली निज शिरें करांनी अन्यांनी त्वरित उडवी ऊर्ध्व इतरें ।। अशा या योगानें सफळ करितो विशति करां नवी लंकेशाची समर करण्याची बघ तन्हा ।।५३ ।। (पुन्हा आश्चर्य वाटून ह्मणतो.) आर्या रामशरांनी रावण मस्तक तुटती पुन्हा नवे येती ।।. ते पाहून पुरंद रत्दृदयी आनंद खेद सह उठती ॥५४॥ पुनरुत्पत्तिशिरांची पाहून मनांत राम संतोषे ।। ती तोडाया सत्वर बाणांची वृष्टि करितसे रोयें ॥५५॥ वि०- रावणाची मस्तकें पुष्कळ वेळां तुटली, तरी पुन्हा न. वीं नवीं उत्पन्न होतात; त्यापक्षी त्याने बंदीत घातलेल्या देवांगना सुटून त्यांचे मुख नजरेस पडणे कठीण आहे. वि०- अगे, तूं खेद करूंनको, अद्यापि रामचंद्र रावणा बरोबर रागानें कोठे लढतो आहे. हा उगीच खेळतखेळत लढण्याचा प्रकार चालला आहे. ( पुन्हा विचार करून चमत्कार वाटून ह्मणतो.) पहा, पहा, श्लोक केली छिन्न जरी दशाननशिरें ही राघवाच्या शरी ती येतात पुन्हा नवीं अमृत की याच्या वसे अंतरी ।। १ (जाल ) समुदाय २ वीस ३ (पुरंदर ) इंदा