पान:प्रसन्न राघव नाटक.pdf/156

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ७ प्रसन्नराघवनाटक डवून तसेच त्याचे धनुष्य ही मोडून हा राम त्याला कांहीं बोलणार असे वाटते. ( पडद्यांत) श्लोक झाला धनुभंग ह्मणून भीती धरूं नको तूं तिलमात्र चित्ती ।। द्वितीय शस्त्रास धरून हाती युद्धास ये ही रणशूररीती ॥ ४९ ॥ वि.- आतां रावण काय उत्तर देतो, ते ऐकावें. (पडद्यांत) PARDP) आर्या रावणभुजचंदनवनवासी हा खड्गरुष्णसर्प न की ॥ तूं ऐकिलास शत्रुप्राण पितो जो सदा तिन्हीं लोकीं ॥५०॥ वि०- अरे, रावणाचा खड्ग तर रामचंद्राने बाण मारून सहज च तोडून टाकला, आणि आता काय बोलेल, तें बोलो. (पडद्यांत ) अरे, हा रावण तर आतां खिन्न झालेला दिसतो. वि.- भातां रावण काय उत्तर देतो, तें ऐकं. (पडद्यांत ) आजच मी खिन्न झालों काय ? ऐकरे ऐक. श्लोक हे दाही हि दिशांस मन्कर पहा दाहा च विध्वंसिती बाकीचे दशहस्त भार च मला चित्ती असे भासती ।। तो आराध्य च शंभु सागरजली निद्रा करी विष्णु तो आता काय करूं अहार्नेश अशा चित्तें मुळे खिन्न तो ॥५१॥ वि० स्त्री- आतां बोलणे मात्र शिलक राहिले आहे. वि.- असे का ह्मणतेस ९ अजून देखील.