पान:प्रसन्न राघव नाटक.pdf/155

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रसन्नराघवनाट अंक ७ श्लोक कालीवाहनसिंह केशनिवहें जो दिव्य चौरी करी तदातें श्रमजन्य धर्मकण जे देहस्थ त्यांतें हरी ॥ तो हा रावण सर्व लोकविजयी युद्धार्थ आला असे त्याचें सिंहसमान शौर्य मणणे हे कीर्तिदाते नसे ॥४६॥ वि०- अगें रावणाच्या बोलण्याने लक्ष्मण रागावून कांहीं बोलणार आहे असे वाटते. ( पडद्यांत ) तूं पंचमुख अस की दशमुख अस; त्याची कांहीं आझाला गरज नाही, पण आता मात्र सांगतों ते ऐक. श्लोक हे राक्षसा टाक मदास आणी बिभीषणाच्या परि जोड पाणी ॥ मनमनारामांघ्रिसरोजभंग BASTI हो हाच आता मुखद प्रसंग ॥ ४७ ॥ किका (अथवा) SERIERRENT आर्या आकर्णकृष्ट चापा पासून शराग्नि राघवें मुक्त ॥ त्यावर पतंगसा पड झणजे होशील पापनिर्मुक्त ॥४८॥ वि.- पहा, पहा, ह्या रावणरूप संध्याकालाने बाणरूप अंधकार पसरला. वि०- अगे, इकडे पहा, रामचंद्राने बाणरूप किरण पसरून तो अंधकार नाहीसा केला. (पुन्हा कौतुकानें ह्मणतो,) पहा रावणाने मोठे अ. स्त्र टाकले; परंतु ते अस्त्र आपल्या दिव्यास्त्राने उ१ (निवह ) समुदाय २ श्रमाने आउले घामाचबिंदु