________________
अंक ७ प्रसन्नराघवनाटक श्लोक लीलेने हरचाप जे उचालिती त्रैलोक्य आनंदिती लंकासौख्यविदारिती सुरवधूबंदीस जे तोडिती ।। । सीतेच्या दृदयस्थकुंकुमरसें आनंद जे पावती । ते हे राघवहस्त सर्व विजयी रात्रंदिवा खेळती ।।४२॥ वि०- हे खचीत राक्षस आणि वानर आपल्या यजमानांचेच वर्णन करीत आहेत. वि० स्त्री- रावण तर रथामध्ये बसला आहे, आणि रामचंद्र भूमी वर उभा आहे तर हे युद्ध कसे जमेल ९ . वि.- प्रिये, पहा पहा, हा 'मातलीने इंद्राचा रथ आणला. राम ही त्यांत बसतो आहे. (पडद्यांत ) अरे कसा तूं आर्या खर मारीच तसा तो वाळी हे ज्या पथास अनुसरले ॥ त्याच पथा अनुसरसी दुष्टा तूं आयु की तुझें सरले ।।४३।। वि.- हे रामाचे मर्मभेदक भाषण ऐकून रावण काय बोलतो ते आपण ऐकू. (पुन्हा पडद्यांत ) Tom आर्या खर सामान्यच राक्षस वाळी वानर कुरंग मारीच ॥ मारून त्यां प्रयत्ने दृदयी संतोषलास भारीच ॥४४॥ दशमुखनामक आला, हा पाहा मुरगजारि पंचमुख ।। लीलेने च तुझाही प्राण हरायास रुष्ट तीक्ष्णनख ॥४५॥ को किवा १ इंदाचा सारथी. २ (पंचमुख ) सिंह म