पान:प्रसन्न राघव नाटक.pdf/153

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१४८ प्रसन्नराघवनाटक अंक ७ Table का स्वर्गस्त्रियांच्या हृदया वरील र ने कुंकुमाचें घन बिंदुजाल।। जीतें रावणाच्या व्यतिरिक्त कोण पुशी जरी खड्ग रणप्रवीण।।३७॥ बगल कला ज्याचे हास्य 'सुरेभगंडविगलन्मुक्ताफळे भासती ।। हि वातें वृक्ष जसे तसेच सुर ते ज्या पाहतां कांपती ।। संग्रामांत सुरेशकीर्ति बुडवी तो खड्ग ज्याच्या करी तो हा रावण रामचंद्रस भरी वांछा स्वचित्तींधरी ॥३८॥ ( आणखी ही) आर्या राक्षससेनारक्षकरावणवक्षस्छली सुरेश करी ॥ वज्रप्रहार पण तो मानी पुष्पप्रहार सुरवैरी ॥३९॥ आकाश सरीं शोभे ज्याच्या करपंकजोलकैलास ॥ शशिशेखरसहित तसा कमळवनावर दिसे जसा हंस ॥४॥ (पडद्यांत ) TOTTAREnd श्लोक लीलेने हरपर्वता उपटिती लोकत्रया गांजिती लंकादुःखनिवारिती सुरवधू बंदीत जे घालिती ।। सीतेच्या दृदयस्थकुंकुमरसा जे आपणा वांछिती जिनिक ते हे रावणहस्त सर्व विजयी रात्रंदिवा खेळती ।।४१॥ी 15 (पुन्हा पडद्यांत) १देवांच्याहत्तींच्या गंडस्थलापासून गळणारी मोनें २ (सुरेश ) इंद ३ (समर) यद्ध ४ आकाशरूपसरावरांत MUSIC