पान:प्रसन्न राघव नाटक.pdf/151

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रसन्नराघवनाटक अंक वि.स्त्री- अरेरे! मग काय झाले ? वि०- (पाहून ह्मणतो. ) रामाचे बाण सोसवेनात ह्मणून रा. - वण तर पळूनच गेला. (पडद्यांत STORIES श्लोक बा लक्ष्मणा उघड लोचनपंकजे रे पावो न एक समयींच विनाश सारें ॥ हे सूर्यवंशनपभाग्य व राघवाचें जीवित्व आणि नयनांजन ऊर्मिलेचें ॥ ३१ ॥ वि०- अरेरे आपल्या धाकट्या भावाकरितां हा रामाचा वि. लाप आहे. (पडद्यांत ) महाराज, सावध व्हा, सावध व्हा. वि०-सुग्रीव रामाला बोध करून सावध करतो आहे, तर भातां त्याला राम काय ह्मणतो ते ऐकू. (पडद्यांत ) मित्रा सुग्रीवा, बोध करून माझी समजूत करतोस काय! मी आतां सावध कसा होईन बरें ? श्लोक अहो राघवानों अशी 'पौरवाणी मुधेसारखी ऐकिली नी स्वकर्णी । अरे राघवा ही विषाशी समान कसा राम ऐकेल सौमित्रिहीन ।। ३२ ।। आणखी सांगतों, ऐक. आर्या वंदीन सुमित्रेच्या चरणा मी एकटा असा जेव्हां ।। लक्ष्मण दृष्टि नपडतां तन्मातेची दशा कशी तेव्हां ॥३३॥ १ लोकांचीवाणी